योगाचे महत्त्व कळूनही साधनेपासून दूर का? – एक आत्मपरीक्षण
ती सहा महिन्यांनंतर पुन्हा आज आली आणि भेटून गेली. स्लीप डिस्क, वाढलेले वजन व वाढलेला बीपी, पायांवर आलेली सूज, नव्याने आलेली व्हेरिकोज व्हेन्स. हि यादी पुढे वाढणारी होतीच. योग वर्ग सुरू करण्यावर किती अडचणी येतात हे तिने मला आवर्जून सांगितले. योग वर्ग तूच घेणार का…..अशा सर्व चौकशीनंतर मी उद्यापासून क्लासला येते हे सांगून ती निघाली…..आणि […]
योगाचा इतिहास
मित्र-मैत्रिणींनो, योगाचा इतिहास काय असावा? असा प्रश्न विचारला जातो. बघूया का आपण? योगाचे मूळ अंदाजे ५००० वर्षापूर्वीचे असावे असा अंदाज वर्तविला जातो. योग विद्येचा इतिहास बघता भगवान शिव हे प्रथम योगी/ आदि योगी अथवा प्रथम गुरु मानले जातात. योगशास्त्राचे प्राथमिक सिद्धांत भारतीय उपखंडात वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये आढळतात. ऋग्वेद, अथर्ववेद, उपनिषद आणि महाभारत या प्राचीन ग्रंथांमध्ये […]